आपल्याच मातीत हाल सोसते मराठी | Marathi Language | Classical Status | Maharashtra News

2022-03-02 200

मराठी... मायमराठी... महाराष्ट्राची असूनही जगाला कवेत घेणारी... जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील माणसाला गोडी वाटणारी आणि संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउलींनी माझ्या मराठीचे काय बोलु कौतुके, परी अमृता ते ही पैजा जिंके असं जिचं वर्णन केलं ती आपली मायमराठी... याच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कित्येक वर्षांपासून लढा सरू आहे... त्याला अजून यश आलेलं नाहीच, पण जर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर नेमकं काय होणार आहे? एका बाजूला हा लढा सुरू असतानाच, दुसरीकडे आपल्याच महाराष्ट्रातच मायमराठी कसे हाल सोसतेय... हेच आपण पुढच्या ३ मिनिटांत या व्हिडीओतून पाहणार आहोत...Shailaja Anchor
#MarathiLanguage #ClassicalStatus #MaharashtraNews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires